प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शन मेळावा

दि. ५ जून २०१७ रोजी, तंत्रशिक्षणातील गुणवत्तेचा सर्वोच्च निकष – NBA मानांकित अभ्यासक्रम असणारे महाविद्यालय स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूरमध्ये ‘प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शन मेळावा’ आयोजिला आहे.

प्रमुख वक्ते:

१) डॉ.बी. पी. रोंगे

२)  शासकीय तंत्रनिकेतनाचे मार्गदर्शक.

वेळ:सकाळी ०९:३० वा. स्थळ: स्वेरीज् कॉलेज कॉन्फरन्स हॉल

  • १० वी परीक्षेत घवघवीत यश मिळविलेले पाल्य १२ वी परीक्षेत कमी गुण का मिळवतात?
  • इंजिनिअरिंग प्रवेश घेताना विद्यापीठ किती महत्वाचे?
  • इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना महाविद्यालयाची गुणवत्ता आणि मानांकनाचे महत्व काय?
  • इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना होणारी फसवणूक कशी टाळावी?

अशा  प्रश्नांची उत्तरे मिळवण्याच्या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

बस सुविधा: जुने पंढरपूर बस स्टॅन्ड-स्वेरी कॉलेज –सकाळी ०८:३० पासून

-टोल फ्री नं १८००३०००४१३१

margdarshan

फेसबुक Event

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s