फॅसिलिटेशन सेंटर यादी पाहण्यासाठी

फॅसिलिटेशन सेंटर यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर जरूर भेट द्या.
फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे जेथे विद्यार्थी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करू शकतो.
स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूर – फॅसिलिटेशन सेंटर ६२२० (FC ६२२०)

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन:

विद्यार्थी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करण्यासाठी dtemaharashtra.gov.in/fe2017 या संकेत स्थळावर ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्म वेळापत्रकानुसार भरू शकतात.
ज्या विद्यार्थ्यांनी MHT-CET २०१७ चे आधीच रेजिस्ट्रेशन केले आहे त्यांना कोणत्याही प्रकारची रेजिस्ट्रेशन फी नाही. मात्र ज्यांचा JEE (Main) २०१७ पेपर १ चा वैध स्कोअर आणि ज्यांनी MHT CET २०१७ चे रेजिस्ट्रेशन केले नाही त्यांना खालील फी भरणे (क्रेडीट/डेबिट/नेट बँकिंग ई.) गरजेचे आहे. जनरल कॅटेगरी –रु. ८००/- रिजर्व्हड कॅटेगरी-रु.६००/-
इंजिनीअरिंग ऑनलाईन रेजिस्ट्रेशन अॅप्लिकेशन फॉर्म भरणे- ०५ जून २०१७ ते १७ जून २०१७
कागदपत्रे पडताळणी, अपलोडिंग व अॅप्लिकेशन फॉर्म निश्चितता – ०५ जून २०१७ ते १७ जून २०१७ सायंकाळी ५ वा. पर्यंत
प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट जाहीर- १९ जून २०१७ सायंकाळी ५ वा. पर्यंत
अधिक माहितीसाठी dtemaharashtra.gov.in/FE2017 ला भेट द्या.

फॅसिलिटेशन सेंटर यादी पाहण्यासाठी DTE लिंक

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s