इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन:

  • विद्यार्थी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करण्यासाठी dtemaharashtra.gov.in/fe2017 या संकेत स्थळावर ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्म वेळापत्रकानुसार भरू शकतात.
  • ज्या विद्यार्थ्यांनी MHT-CET २०१७ चे आधीच रेजिस्ट्रेशन केले आहे त्यांना कोणत्याही प्रकारची रेजिस्ट्रेशन फी नाही. मात्र ज्यांचा JEE (Main) २०१७ पेपर १ चा वैध स्कोअर  आणि ज्यांनी MHT CET २०१७ चे रेजिस्ट्रेशन केले नाही त्यांना खालील फी भरणे (क्रेडीट/डेबिट/नेट बँकिंग ई.) गरजेचे आहे.  जनरल कॅटेगरी –रु. ८००/-   रिजर्व्हड  कॅटेगरी-रु.६००/-
  • इंजिनीअरिंग ऑनलाईन रेजिस्ट्रेशन अॅप्लिकेशन फॉर्म भरणे- ०५ जून २०१७ ते १७ जून २०१७
  • कागदपत्रे पडताळणी, अपलोडिंग व अॅप्लिकेशन फॉर्म निश्चितता – ०५ जून २०१७ ते १७ जून २०१७ सायंकाळी ५ वा. पर्यंत
  • प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट जाहीर- १९ जून २०१७ सायंकाळी ५ वा. पर्यंत

अधिक माहितीसाठी dtemaharashtra.gov.in/FE2017 ला भेट द्या.

Advertisements