प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया-कागदपत्रे

 

SVERI’s College of Engineering, Pandharpur

Gopalpur Ranjani Raod, Gopalpur

Tal. Pandharpur-413304

Toll Free No.-180030004131

Website: http://coe.sveri.ac.in/

प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

गट कागदपत्रे
अ) १० वी आणि १२ वी मार्क शीट, सीईटी/जेईई मार्क शीट, कॉलेज सोडल्याचा दाखला, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,            रहिवासी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला नसल्यास हमीपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र (स्थलांतर केल्यास),                                            पाच रंगीत फोटो, राष्ट्रीय बँकेचे पासबुक
ब) जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र
क) नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र

गट अ) = खुला वर्ग

गट अ) + गट ब) = एस्. सी. / एस्.टी. वर्ग

गट अ) + गट ब) + गट क) = व्ही.जे./एन्.टी. , एस्. बी.सी., ओ.बी.सी. वर्ग

documents for engg (1)

 

Advertisements

स्वेरीला एन.बी.ए. मानांकन

विद्यार्थ्यांना अनेक फायदे: उत्तम शैक्षणिक वातावरण, शिस्त यामुळे महाविद्यालयाने आपल्या निकालाची उज्वल परंपरा निर्माण केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अग्रगण्य महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाने ओळख निर्माण केली आहे.एन.बी.ए. मानांकनामुळे महाविद्यालयाला आणि विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे फायदे होणार आहेत, या मानांकनामुळे महाविद्यालयातील अभ्यासक्रमांना एक उच्च दर्जाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे. आता महाविद्यालय विविध संशोधनास निधी मिळवण्यास देखील मदत होईल. असा विश्वास डॉ. रोंगे सरांनी व्यक्त केला.

WhatsApp Image 2017-05-03 at 7.57.57 PM

Damaji Express.jpg

WhatsApp Image 2017-05-03 at 7.53.15 PM

WhatsApp Image 2017-05-03 at 7.58.14 PM

NBA NEWS

18222544_1328120463950340_5557690891423709477_n

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपुरच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्पुटर सायन्स अॅंण्ड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्यूनिकेशन इंजिनीअरिंग व सिव्हिल इंजिनिअरिंग या चारही अभ्यासक्रमांना देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च असे नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडीटेशन (एन.बी.ए.) हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन मिळाल्याची माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती दिली.
वास्तविक पाहता एन.बी.ए संदर्भातच विस्तृत माहिती पत्रकारांच्या माध्यमातून सर्वदूर होईलच परंतु या मानांकनामुळे पंढरपूरची शान आणखी वाढविल्यामुळे पत्रकारांनी आवर्जून सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे सरांचे विशेष अभिनंदन केले.
पत्रकारांनी केलेल्या अभिनंदनामुळे आम्हा स्वेरी सदस्याना एक प्रकारे उर्जा मिळाली व आत्मविस्वास वाढला हे मात्र नक्की…